स्वयंपाकघरात वास्तूमध्ये केलेल्या चुकीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते
वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी किचनमध्ये ठेवल्याने घरातील लोकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
चला जाणून घेऊया कोणत्या त्या पाच गोष्टी आहेत ज्यामुळे घरातील समस्या वाढू शकतात.
किचनमध्ये तुटलेली भांडी, निरुपयोगी वस्तू, कचरा ठेवू नये.
वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये काच नसावी. काचेमुळे आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा प्रसारित केली जाते.
स्वयंपाकघरातील भांडी जागच्या जागी ठेवावी, अन्यथा वास्तू तयार होतो.
रात्रीचे उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवणे वास्तुशास्त्रात हे चांगले मानले जात नाही.
वापरत नसलेल्या गोष्टी स्वयंपाकघरात कोपऱ्यात ठेवायची सवय चांगली मानली जात नाही.