www.navarashtra.com

Published Oct 05,  2024

By  Shilpa Apte

सॉक्सशिवाय शूज घालण्याची सवय आजच बदला

Pic Credit -   iStock

सॉक्सशिवाय शूज घालण्याचा ट्रेंड सध्या फॉलो होतोय. मात्र, शरीराराठी ते योग्य नाही

फॅशन

पायाची स्किन सेंसेटिव्ह असते, सॉक्सशिवाय शूज घातल्यास एलर्जी होऊ शकते.

एलर्जी

सॉक्सशिवाय शूज घातल्यास ब्लड सर्कुलेशनवरही परिणाम होतो

ब्लड सर्कुलेशन

सॉक्स न घातल्याने पायांना घाम जास्त येतो, बॅक्टेरियामुळे फंगल इंफेक्शन होण्याचा धोका

फंगल इंफेक्शन

.

शूजच्या मटेरियमलमुळे पायांना भेगा पडणं, जखम होण्याचीही शक्यता असते

पायांना भेगा 

सॉक्सशिवाय शूज घालण्याचा ट्रेंड तुम्ही चुकूनही फॉलो करू नका

ट्रेंड

सॉक्सशिवाय शूज घातल्याने शरीराला फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होते

नुकसान

दुधासोबत या 5 गोष्टी चुकूनही खाऊ नका