हल्ली कपड्यांना मॅचिंग फुटवेअर घालण्याचा ट्रेण्ड आहे.

मात्र, प्रत्येक रंगाचे शूज आणि चप्पल का घातली जात नाही हे तुम्हाला माहितेय?

आर्थिक नुकसान टाळायचे असेल तर फुटवेअर घालताना रंगांवर विशेष लक्ष द्या.

ज्योतिषशास्त्रानुसार फुटवेअर काळ्या रंगाचे असतील तर सर्वोत्तम मानले जातात.

निळ्या रंगाचे फुटवेअरही शुभ मानले जातात.

लाल रंग हा विवाह आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे वैवाहिक जीवनात आनंद येतो.

चुकूनही पिवळ्या रंगाचे शूज घालू नयेत. त्यामुळे बृहस्पती क्रोधित होतो असं म्हणतात.

पिवळ्या रंगाचे शूज आणि चप्पल आर्थिक चणचण, वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करू शकतात.

ऑफिससाठी ब्राऊन रंगाचे फुटवेअर कधीही घालू नका, करिअरमध्ये अडचणी येतील.