मीठ सांडणे शुभ की अशुभ?

Life style

15 December 2025

Author:  शिल्पा आपटे

हिंदू धर्मानुसार काही गोष्टी पडणे, सांडणे अशुभ मानले जाते

हिंदू धर्म

Picture Credit: Pinterest

एकसारखे मीठ सांडल्यास त्याचा काय अर्थ जाणून घ्या

मीठ सांडणे

Picture Credit: Pinterest

मीठशिवाय पदार्थाला चव येत नाही, मीठ सांडणे अशुभ मानतात

मीठ

Picture Credit: Pinterest

धनाची हानी होऊ शकते, अडकलेले पैसे येण्यास अडथळा

धनाची हानी

Picture Credit: Pinterest

सकारात्मक ऊर्जेचा ऱ्हास होतो, घरात भांडणं होतात

सकारात्मक ऊर्जा

Picture Credit: Pinterest

त्यामुळे मीठ सांडणार नाही याची काळजी घ्या

मीठ सांडू नये

Picture Credit: Pinterest

शुक्रवारी पांढर्‍या वस्तूंचे दान करावे एकसारखे मीठ सांडल्यास

दान करा

Picture Credit: Pinterest