सूर्य देवाचा रथ कोण चालवतो?

Lifestyle tips

29 December 2025

Author:  शिल्पा आपटे

सूर्य देवाचे 7 घोडे एकाच दिशेने धावतात

सात घोडे

Picture Credit:  Pinterest

गायत्री, भ्राति, उस्रिक, जगति, त्रिस्तप, अनुस्तप आणि पंक्ती आहेत

घोड्यांची नावं

Picture Credit: Pinterest

सात घोड्यांनी ओढलेल्या सूर्यदेवाच्या या रथाला फक्त एकच चाक आहे

किती चाकं

Picture Credit: Pinterest

सूर्य देवाच्या 7 घोड्यांचा लगाम अरूण देवाच्या हातात असतो

लगाम

Picture Credit:  Pinterest

अरुण हा सूर्यदेवाचा सारथी आहे आणि त्याला पहाटेची देवता मानले जाते

सूर्य देवाचा सारथी

Picture Credit:  Pinterest

अरुण प्रजापती कश्यप आणि विनता पुत्र आणि गरुडाचा भाऊ आहे

कोण आहे अरूण?

Picture Credit: Pinterest

अरुणचा जन्म फक्त धडापासून वरच्या दिशेने झाला

कसा झाला जन्म?

Picture Credit: Pinterest