जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील सोन्याचा भाव...
आज मुंबईत 10 ग्रॅम म्हणजे एक तोळा सोनं 59,070 एवढं आहे
जळगावात आज 24 कॅरट सोन्याच्या भाव 59,700 एवढा आहे
पुण्यात आज सोन्याचा दर 59,180 रुपये एवढा आहे
नागपुरात आज सोन्याचा दर 52,390 रुपये एवढा आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सोन्याचा दर 57,160 इतका आहे
नाशिकमध्ये आज सोन्याचा दर 56,540 इतका आहे
दररोज सोन्याचे भाव कमी जास्त होत असतात.