बाइकचं इंजिन चांगलं ठेवण्यासाठी 7 सेकंदाचे सिक्रेट जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
बाइक स्टार्ट केल्यानंतर लगेच चालवू नका, हे इंजिनासाठी हानिकारक
Picture Credit: Canava
स्टार्ट केल्यानंतर बाईक 7 सेकंद ते 1 मिनिटपर्यंत idle ठेवा, ऑइल लुब्रिकेट होते
Picture Credit: Canva
इंजिन ऑइलची वेळोवेळी तपासणी करा, ऑइल संपल्यास इंजिन सीज होते
Picture Credit: Canva
वेळेवर बाईकचं इंजिन चेक केल्यास गुणवत्ता सुधारते
Picture Credit: Canva
बाइकचे वेळेवर सर्व्हिसिंग करावे, एअर फिल्टर, स्पार्क प्लग, वेळेवर चेक करा
Picture Credit: Canva