www.navarashtra.com

Published Nov 04,,  2024

By  Shilpa Apte

थंडीमध्ये सकाळी सकाळी काही पदार्थ खाणं गरजेचं आहे

Pic Credit -   iStock

आल्याचा रस, काढा, आणि आल्याचा चहा सकाळी सकाळी प्यावा, इम्युनिटी वाढते

आलं

अंजीर, बदाम,पिस्ता,खजूर,मनुका,शेंगदाणे सकाळी खावे, थंडीपासून संरक्षण देतात

ड्राय फ्रूट्स

थंडीत लसूण भाजून खावा, किंवा कच्चाही खावू शकता, व्हायरल इंफेक्शन होत नाही

लसूण

औषधी गुणधर्मांनी युक्त अशा गुळाचे सेवन केल्याने सर्दीपासून संरक्षण होते

गूळ

तुळस आणि मध एकत्र खाल्ल्याने रोगांशी लढण्याची क्षमता वाढते

तुळस, मध

बाजरीमध्ये प्रथिने, कॅल्शिअम, फायबर, व्हिटामिन बी भरपूर प्रमाणात असते

बाजरीची भाकरी

.

थंडीत सकाळी सकाळी या पदार्थांचं सेवन नक्की करा

थंडी

.

हर्बल चहा प्यायल्याने काय होते?