सिंह जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो
Picture Credit: Pinterest
कोणत्या देशात सिंहाची संख्या जास्त आहे माहितेय का?
Picture Credit: Pinterest
जगात सर्वात जास्त सिंह आफ्रिकेमध्ये आहेत
Picture Credit: Pinterest
टांझानिया देशात सर्वात जास्त सिंहाची संख्या आहे
Picture Credit: Pinterest
टांझानियामध्ये सुमारे 14 ते 15 हजार सिंह आहेत
Picture Credit: Pinterest
तर दक्षिण आफ्रिकेच्या के क्रूगर पार्कचा नंबर दुसऱ्या स्थानावर आहे
Picture Credit: Pinterest
त्याशिवाय केनिया आणि बोत्सवाना या देशांमध्येही सिंहाची संख्या जास्त आहे
Picture Credit: Pinterest
तर आशियाई सिंह गुजरात राज्यात आहेत, त्यांची संख्या 8000 च्या आसपास
Picture Credit: Pinterest