भारतात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत
तसेच भारतात एकूण 7000 हून अधिक शहरे आहेत
यातील काही शहरे तर इतके महाग आहेत की इथे राहणे तर सोडा खाणे-पिणेही सामन्याला परवणार नाही
मात्र देशात काही असेही शहरे आहेत जी सामन्याला परवडली जातात
मुंबई हे भारताचे सर्वात महागडे शहर आहे, हे तर सर्वांनाच माहिती आहे
मात्र तुम्हाला भारताचे सर्वात स्वस्त शहर कोणते माहित आहे का?
हाऊसिंग अफोर्डेबिलिटी इंडेक्टशननुसार भारताचे सर्वात स्वस्त शहर अहमदाबाद आहे
घरापासून तर खाण्या-पिण्यापर्यंत हे शहर सर्वच गोष्टींसाठी इतरांच्या तुलनेत स्वस्त शहर आहे