अलॉय व्हील्स वापरण्याचे अनेक फायदे आहेत, आकर्षक दिसतात
Picture Credit: FREEPIK
Alloy wheels मुळे कारचा परफॉर्मन्स सुधारतो, पॉवरफुल होते
Picture Credit: FREEPIK
एल्युमिनियम आणि मॅग्नेशिअमच्या मिश्रणातून Alloy wheels बनतात
Picture Credit: FREEPIK
Alloy wheels मुळे कारचे माइलेज वाढते.
Picture Credit: FREEPIK
Alloy wheels मुळे कारचे ब्रेक फेल होण्याचा धोका कमी होतो, गंज चढत नाही
Picture Credit: FREEPIK
कारचा स्पीड, ब्रेक लावणे हे सगळे सहज शक्य होते Alloy wheels मुळे
Picture Credit: FREEPIK
Alloy wheels आकर्षक असतात, स्टायलिश आणि प्रीमियम लूक दिसतो कारचा
Picture Credit: FREEPIK