www.navarashtra.com

Published Jan 12,  2025

By  Shilpa Apte

कागदात फळं का गुंडाळून ठेवतात माहिती आहे का?

Pic Credit -  iStock

मार्केटमध्ये अनेकदा फळं कागदात गुंडाळून ठेवलेली पाहिली असतील

फळं

पपई आणि आंबा बऱ्याचदा कागदात गुंडाळून ठेवलेला दिसतो. 

पपई,आंबा

फळं कागदात गुंडाळून ठेवल्याने ताजी राहतात असं म्हटलं जातं

ताजे

एथिलीन गॅस फळांमध्ये असतो, कागदात गुंडाळल्याने गॅस कंट्रोलमध्ये राहतो

फळांमधील गॅस

काही फळं कच्ची तोडून कागदात गुंडाळली जातात, त्यामुळे ती लवकर पिकतात

कच्ची फळं

फळं कागदामध्ये गुंडाळल्याने ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो, जेणेकरून ते ड्राय होणार नाहीत

ओलावा टिकतो

फळं कागदात गुंडाळून ठेवा, त्यामुळे फळं सडत नाहीत

सडत नाहीत

Uric Acid कमी करण्यासाठी रामबाण उपाय ही 5 फळं