दुपारचे जेवण पोटभर आणि नियमितपणे करावे
Picture Credit: Pexels
सकाळी पचनसंस्था थोडी स्लो काम करत असते.
Picture Credit: Pexels
दुपारी मेटाबॉलिझम रेट जास्त असतो, त्यामुळे दुपारचे जेवण स्किप करू नये
Picture Credit: Pexels
दुपारी भरपूर जेवण करावे, हेवी lunch करावा असे सांगण्यात येते
Picture Credit: Pexels
तर रात्रीचा आहार मात्र, हलका असावा असा सल्ला डॉक्टर देतात
Picture Credit: Pexels
दिवसा फक्त प्रोटीन शेक पिणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते
Picture Credit: Piexels
दुपारी जेवणाआधी सलाड खावे असाही सल्ला डॉक्टर देतात
Picture Credit: Pexels