वेळीच टाळा अन्यथा त्वचेचे होईल नुकसान
साबण वापरण्याची योग्य पद्धत वाचा
साबण थेट त्वचेवर चोळण्याएवजी बाजारात मिळत असलेल्या सॉफ्ट ब्रशचा उपयोग करा.
साबण शरीराच्या खालच्या भागापासून वरच्या भागाला लावला पाहिजे.
साबणाचा जास्त फेस काढल्यामुळे शरीराला त्याचे नुकसान होते.
साबण कमी केमिकल्स असलेला आणि माईल्ड असलेला वापरा.
साबणाने हात कमीतकमी 20 सेकंद धुवा.
साबण वापरल्यानंतर सुका करून ठेवावा. कारण त्यात पाणी राहीले तर साबणाला मॉईश्चर पकडून त्यावर जंतू निर्माण होतात.
साबणाने चेहरा कोरडा पडतो. तसेच केमिकलयुक्त साबण लावल्याने त्वचेला अॅलर्जी होऊ शकते. त्या एवजी चेहऱ्याला स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक फेसवॉश वापरावा