www.navarashtra.com

Published Jan 15,  2025

By  Shilpa Apte

सफरचंद खाल्ल्याने एसिडीटी खरंच होते का?

Pic Credit -  iStock

सफरचंद आम्लीय आहे. एसिडीटी, ब्लोटिंग, अपचन, गॅस या समस्या उद्भवतात

का होते एसिडीटी?

एलर्जी होते सफरचंद खाल्ल्याने, स्किनवर पुरळ येऊ शकते

स्किनची समस्या

रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यास डायरियाची समस्या होऊ शकते, पचनाच्या समस्या होतात

डायरिया

सफरचंदामुळे घशाची खवखव होते, तोंडात खाज येण्याची समस्या असल्यास सफरचंद खावू नये

घशाची खवखव

सकळी रिकाम्या पोटी खाण्याऐवजी मिड मिल म्हणून खाल्ल्यास जास्त फायदेशीर

कधी खावे

दही, दूध, लोणी, पनीरसारख्या डेअरी प्रोडक्ट्ससोबत सफरचंद खावू नये

खाणं टाळावं?

सफरचंद खाल्ल्याने कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास त्याचे सेवन टाळावे.

लक्षात ठेवा

घरच्या घरी बनवा कॅफे स्टाइल कॉफी, सोपी रेसिपी