Published August 11, 2024
By Shilpa Apte
बटाट्यामुळे खरंच वजन वाढते का हेल्थ एक्सपर्ट काय म्हणतात?
हेल्थ एक्सपर्टच्या मते बटाट्यामुळे वजन वाढतेच असं नाही
.
बटाट्यामध्ये कार्ब्स असतात त्यामुळे वजन वाढते असं म्हटलं जातं
ज्या व्यक्तींना वजन वाढवायचे असते त्या व्यक्ती बटाटा वेगळ्याप्रकारे खातात
एक्सपर्टच्या मते फक्त बटाट्यामुळे वजन वाढत नाही
बटर घालून तुम्ही बटाटे तळले तर वजन वाढू शकते, कॅलरीज वाढतात
बटाट्यामुळे शरीराला एनर्जी मिळते, अशक्तपणा दूर होतो
पचनसंस्था दुरुस्त करण्यासाठी फायबरयुक्त बटाटा प्रमाणात खाणं चांगलं