या सगळ्या गोष्टी फोनचं व्यसन लागू नये म्हणून सांगितल्या जातात.
खरंच मोबाईल जास्त वापरल्यास माणूस आंधळं होतं हा समज चुकीचा आहे.
आजकाल फोनशिवाय कोणीही राहू शकत नाही.
लहानपणी आणि मोठेपणीही असं सांगितलं जातं की, जास्त मोबाईल वापरल्यावर आंधळं होतं.