Packaged water वापरल्याने त्वचा आपोआप उजळते, असा दावा करता येत नाही. मग फरक जाणवतो तरी कशामुळे?
Picture Credit: Pinterest
तुमच्या Tap Waterमध्ये Hardness आणि Chlorine जास्त असेल, तर Skinवर dryness जाणवू शकते.
Picture Credit: Pinterest
Calcium आणि Magnesiumचं प्रमाण जास्त असलेल्या पाण्यामुळे त्वचा धुतल्यानंतर कोरडी किंवा ताणलेली वाटू शकते.
Picture Credit: Pinterest
जर तुमच्या Tap Waterपेक्षा packaged waterची quality वेगळी असेल, तर काही लोकांना dryness कमी जाणवू शकते.
Picture Credit: Pinterest
Bisleri म्हणजे Skin Treatment नाही. Acne, pigmentation किंवा complexionवर त्याचा थेट इलाज होतो, असं म्हणता येत नाही.
Picture Credit: Pinterest
घरच्या पाण्याची hardness आणि chlorine level तपासा. समस्या पाण्यात असेल तर कारण अधिक स्पष्ट होईल.
Picture Credit: Pinterest
पूर्ण आंघोळीसाठी packaged water वापरण्याऐवजी water softener/shower filter आणि आंघोळीनंतर moisturizer हा पर्याय विचारात घेता येतो.
Picture Credit: Pinterest
होऊ शकतो, पण Bisleriच्या brandमुळे नव्हे! तुमच्या Tap Waterची quality खराब असेल, तर पाणी बदलल्याने Skinचा dryness-related अनुभव सुधारू शकतो.
Picture Credit: Pinterest