डोमिनोजसारखा होममेड पिझ्झा

Health

08 January 2026

Author:  शिल्पा आपटे

मैदा, यीस्ट, ऑलिव्ह ऑइल, साखर, मीठ, कोमट पाणी, भाज्या

साहित्य

Picture Credit: Pinterest

मैदा, यीस्ट, ऑलिव्ह ऑइल घाला, कोमट पाण्याने पिझ्झा बेस तयार करा

स्टेप 1

Picture Credit: Pinterest

मैद्यामध्ये यीस्ट घालून पीठ मिळावे, त्यानंतर 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवावे

स्टेप 2

Picture Credit: pinterest

पीठ फुलल्यावर त्याचा volume वाढतो, अधिक हलका होतो पिझ्झा

स्टेप 3

Picture Credit: Pinterest

तेल गरम करा, त्यामध्ये जिरं, हिंग, लसूण, आलं घालून भाजून घ्या

स्टेप 3

Picture Credit: Pinterest

लसूण, टोमॅटो प्युरी, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, चीझ, पिझ्झाला इटालियन टच

स्टेप 4

Picture Credit: Pinterest

बाउलमध्ये पुरी, रगडा, पॅटिस घालून तयार करा

रगडा-चाट

Picture Credit: Pinterest