रणवीर सिंहच्या या अपकमिंग सिनेमाची बॉलिवूडमध्ये खूप चर्चा आहे.
Don 3 मध्ये रणवीर सिंहसोबत कियारा अडवाणी झळकणार आहे.
पहिल्यांदाच रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी स्क्रीन शेअर करणार आहेत.
शाहरुखच्या ऐवजी रणवीर सिंग Don 3 मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
या सिनेमात कियारा action सीन करताना दिसणार आहे.
don 3 सिनेमा फरहान अख्तर दिग्दर्शित करणार असून रितेश सिधवानी निर्माता आहे.
तर व्हिलनच्या भूमिकेसाठी इम्रान हाश्मीच्या नावाची चर्चा आहे.
2025 मध्ये सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे.