प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. डॉन 3 चित्रपटाची झलक समोर आली आहे.
फरहान अख्तरने डॉट 3 च्या रिलीजची पुष्टी करणारा टीझर शेअर केला आहे.
डॉन 3 चे दिग्दर्शन फरहान अख्तरने केले आहे. टीझरनंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
डॉन 3 मध्ये रणवीर सिंग दिसणार आहे.
रणवीस सिंगसोबत प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी दिसणार आहे. मात्र, अजून या गोष्टीला दुजोरा मिळालेला नाही.
रिलीज डेटबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट 2025 मध्ये रिलीज होऊ शकतो.
1978 मध्ये आलेल्या डॉन सिनेमात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत होते.
2006 मध्ये आलेल्या डॉन 2 मध्ये शाहरुख खान प्रमुख भूमिकेत होता.