भारतात गाई, म्हशीच नाहीत गाढवणींचं दूधालाही मागणी आहे.
आज्ञाधारक, गरीब असा प्राणी म्हणजे गाढव.
गाढवांचा वापर वाहतूक, आणि ओढण्याच्या कामासाठी केला जातो.
गाढवं शेतात आणि कष्टाची कामं करायला वापरली जातात.
गाढविणीचे दूध आरोग्यासाठी फायदेशीर, पौष्टिक मानतात.
राजस्थानमध्ये गाढवांची संख्या जास्त आहे, 2019 मध्ये ती 23 हजार होती
महाराष्ट्रात 18 हजार गाढवं असल्याचं समजतं.