चपाती हा आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे

चपातीशिवाय जणू आपले ताट अपूर्णच असते

चपाती आरोग्यासाठीही फायदेशीर असते

अनेकांच्या घरात मोजून चपत्या बनवल्या जातात

मात्र कधीही चपात्या मोजून नाही बनवल्या पाहिजे नाहीतर याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात

धार्मिक आणि वैज्ञानिक कारणामुळे चपात्या कधीही मोजून बनवू नयेत

यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, यामुळे घरात क्लेश निर्माण होऊ शकतात

अन्न वाया जाऊ नये म्हणून आपण असे करतो मात्र वास्तुशाश्त्रानुसार मोजून चपात्या बनवणे चुकीचे मानले जाते