गर्भधारणा हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि संवेदनशील घटक असतो

यावेळी स्त्रीला तिच्या आहार आणि जीवनशैलीची विशेष काळजी घ्यावी लागते

गर्भधारनेदरम्यान महिलांना अनेक पदार्थ खाण्यास मनाई केली जाते

आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांविषयी सांगणार आहोत, जे गर्भधारनेदरम्यान महिलांनी अजिबात खाऊ नये

हे पदार्थ गर्भपात किंवा प्रसूतीचा   धोका निर्माण करतात

गरोदरपणात कच्ची किंवा अर्धी पिकलेली पपई खाणेधोकायचे ठरू शकते. याकाळात पपईचा आहारात समावेश टाळावा

अननस हे देखील एक असे फळ आहे ज्याचे गरोदरपणात सेवन करू नये

गरोदरपणात केळीचे सेवनही धोकादायक ठरू शकते

खजूर अनेक पोषकतत्वांनी भरपूर असतो मात्र गरोदरपणात याचे सेवन कधीही करू नये