Published Oct 06, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
स्वयंपाकघरात वास्तुशास्त्राचे पालन न केल्यास अन्नपूर्णा देवी नाराज होते
स्वयंपाकघरातील ही दोन भांडी चुकूनही उलटी ठेवू नका.
स्वयंपाकघरात कढई उलटी करून ठेवणं अशुभ मानलं जातं. देवी नाराज होते
तवा उलटा ठेवू नये, बऱ्याचदा पोळ्या केल्यानंतर तवा उलटा ठेवल्याचं पाहायाला मिळतं
.
तवा किंवा कढई उलटी करून ठेवल्यास आर्थिक अडचण येते
वास्तू शास्त्रात सांगितलेले हे नियम पाळल्यास आयुष्यात अनेक गोष्टी घडतात
तेव्हा चुकूनही या गोष्टी उलट्या करून ठेवू नये