शरीराच्या ‘या’ भागांवर कधीही काढू नये टॅटू
आजकाल लोकांना टॅटू काढायला खूप आवडतं.
काही लोक तर संपूर्ण अंगावर टॅटू काढून घेतात. पण शरीराच्या काही भागांवर टॅटू काढणं अयोग्य आहे.
शरीराच्या ज्या भागांवर चरबी कमी असते त्या ठिकाणी टॅटू बनवल्यानंतर जास्त त्रास होऊ शकतो.
पाय, घोटा, खांदा, बरगड्या, काखेत इथे टॅटू बनवू नका.तिथे चरबी कमी असते.
शरीराच्या काही भागांवर टॅटू काढताना जास्त त्रास होऊ शकतो.जास्त त्रास होत असलेल्या भागांवर टॅटू काढू नका.
तुम्हाला काही स्किन इन्फेक्शन असतील तर टॅटू काढताना तज्ञांचा सल्ला घ्या.
फॅशन फॉलो करणं चुकीचं नाही पण आरोग्याचा विचार करणंही आवश्यक आहे.
त्यामुळे टॅटू काढून घेताना खबरदारी घ्या.