Hyundaiने भारतातील आगामी SUVचं नाव Bayon असल्याचं अधिकृत केलं आहे. ही SUV कंपनीच्या SUV lineupमध्ये एक नवी जागा तयार करणार आहे.
Picture Credit:hyundai
Bayonला Venueपेक्षा वर आणि Cretaपेक्षा खाली स्थान मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे दोन लोकप्रिय SUVच्या मधली जागा पकडण्याचा Hyundaiचा प्रयत्न आहे.
Picture Credit:hyundai
स्पाय शॉट्सनुसार Bayonला पारंपरिक SUVपेक्षा crossover-inspired design मिळू शकतो. मोठे wheel arches, sleek lighting आणि वेगळं rear design लक्ष वेधून घेऊ शकतं.
Picture Credit:hyundai
स्पाय शॉट्समध्ये curved dual-screen setup आणि नवीन dashboard layout दिसला आहे. International Bayonमध्ये wireless connectivity आणि wireless chargingसारखी featuresही आहेत.
Picture Credit:hyundai
भारतासाठी final engineची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. रिपोर्ट्समध्ये 1.5-litre petrolसह manual/automatic पर्यायांची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Picture Credit:hyundai
Hyundaiच्या नव्या SUVसाठी CNG पर्यायाचाही विचार होऊ शकतो, अशी शक्यता रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. मात्र कंपनीने याची अधिकृत पुष्टी केलेली नाही.
Picture Credit:hyundai
Bayonचं positioning पाहता Maruti Suzuki Victorisसारख्या SUVशी थेट स्पर्धा होण्याची शक्यता आहे. Victorisकडे AWDचा फायदा आहे, तर Bayonकडे turbo-petrolचा पर्याय चर्चेत आहे.
Picture Credit:hyundai
Bayonची किंमत अद्याप अधिकृत झालेली नाही. CarWaleनुसार सध्याचा अंदाज ₹8-14 लाख असून लॉन्चबाबत May 2027 असा tentative अंदाज दिला आहे. अंतिम किंमत Hyundaiच्या घोषणेनंतरच स्पष्ट होईल.
Picture Credit:hyundai