हिंदू धर्मात मंगळसूत्राला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, मंगळसूत्र हे सौभाग्याचे लेणं असतं

 तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, लग्नात स्त्रियांना नेहमी उलटं मंगळसूत्र घातलं जात .

ही लग्नरतील एक प्रथा असून अनेकजण हिचे पालन करत असतात. मात्र असे का केले जाते? तुम्हाला माहित आहे का?

याचे कारण म्हणजे, मंगळसूत्रातील वाट्या जेव्हा स्त्रीच्या हृदयाजवळ येतात त्या तिच्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या उत्तम ठरतात

सोन्याच्या धातूने बनविण्यात आलेल्या मंगळसूत्रातील वाट्या या आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या आहेत

मंगळसूत्र नेहमी सोन्याच्या आणि चांदीच्या धातूपासून बनविण्यात येते

दोन्ही धातू महिलांच्या हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात

मंगळसूत्राच्या दोन्ही वाट्यांमध्ये हळद, कुंकू भरून उलटे केले जाते, जेणेकरून लोकांना समजते की महिला नुकतीच सौभाग्यवती झाली आहे