ड्रॅगन फ्रूटमुळे Diabetes Control शक्य आहे का?
ड्रॅगन फ्रूट आजकाल जास्त प्रमाणात खाल्लं जातं.
ड्रॅगन फ्रूटला होनोलुलु क्वीनही असंही म्हटलं जातं.
काही अभ्यासकांच्या मते ड्रॅगन फ्रूट मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
या फळामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत होते.
ड्रॅगन फ्रूटचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. या फळाचे मर्यादित सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
हे फळ प्रीडायबेटिस आणि टाईप 2 मधुमेह नियंत्रित करत असल्याचा दावा काही अभ्यासकांनी केलाय.
ड्रॅगन फ्रूटमध्ये फायटोन्यूट्रिएंट्स, बीटासायनिन, व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीनने समृद्ध असलेले हे फळ शरीर निरोगी ठेवते.
भविष्यात मधुमेहाचा धोका टाळायचा असेल तर ड्रॅगन फ्रूट खा.