स्वप्नात देव-देवतांचे दर्शन होणे शुभ मानले जाते.
असे मानले जाते की स्वप्नात देवी-देवता पाहणे हे आपल्या नशिबाशी संबंधित आहे.
स्वप्न शास्त्र या स्वप्नाबद्दल काय सांगते जाणून घ्या.
जर तुम्हाला स्वप्नात राम दिसला तर तुम्ही आयुष्यात मोठं यश मिळवणार आहात.
लक्ष्मी देवी दिसली तर अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
शिवलिंग स्वप्नात दिसणं अत्यंत शुभ मानलं जातं,याचा अर्थ तुमच्यावरची संकटं संपणार आहेत.
दुर्गा देवी लाल साडीत,शांत रुपात दिसली तर आयुष्यात शुभ घटना घडणार आहेत.
जर तुम्हाला स्वप्नात विष्णू दिसले तर ते तुमचे भाग्य सुधारेल असे सूचित करते.