स्वप्नात लग्न पाहण्याचा अर्थ काय होतो, आयुष्यावर काय परिणाम होतो जाणून घ्या.
स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचा शुभ किंवा अशुभ प्रभाव पडतो.
स्वप्नात दिसलेले लग्न जीवनात काही शुभ किंवा अशुभ होण्याचे लक्षण असू शकते
स्वप्न शास्त्रानुसार, एखाद्या मित्राचे किंवा जवळच्या व्यक्तीचे लग्न दिसले तर याचा अर्थ तुमचे काम बिघडणार आहे.
स्वप्ना
त तुम्ही स्वत:चेच लग्न पाहिले तर आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
जोडीदारासोबत चांगला वेळ घालवताना पाहिले तर त्याच्याशी लग्न होणार आहे.
स्वत:चंच दुसऱ्यांदा लग्न होताना पाहणं म्हणजे वैवाहिक जीवनात अडचणी येण्याची शक्यता.
स्वत:च्या लग्नात नाचत, गाणं गात असाल तर लवकरच तुमचं लग्न होणार आहे.