स्वप्न शास्त्रानुसार हे 4 पक्षी स्वप्नात दिसणं शुभ मानलं जातं.
स्वप्नात मोर दिसणे शुभ मानले जाते. जीवनात आनंद आणि समृद्धी येणार आहे.
स्वप्नात पांढरा मोर दिसणं शुभ मानलं जातं.
स्वप्नात पोपट दिसणं शुभ गोष्ट कळणार असल्याचा संकेत आहे.
याचा अर्थ असा होतो की घरात कोणीतरी नवीन पाहुणा येणार आहे.
नीलकंठ पक्षी दिसणं अत्यंत शुभ मानतात.
लवकरच आयुष्याचा जोडीदार मिळणार असल्याचा हा संकेत आहे.
हंस पाहणं, मग तो पाण्यात पोहणारा असो किंवा 2 हंस दिसणं शुभ असतं.
हंस दिसल्यास घरात मंगलकार्य किंवा धनलाभ होणार आहे.