ड्रीमगर्लची क्रेझ, इतक्या लाखांचं ॲडव्हान्स बुकींग 

 ‘ड्रीम गर्ल -2’ हा चित्रपट 25 ऑगस्टला रिलीज होतोय. 

या चित्रपटासाठी आयुष्मानचे चाहते उत्सुक आहेत.

चित्रपटाने ॲडव्हान्स बुकींगमध्ये 19 लाखांची कमाई केली आहे.

‘ड्रीमगर्ल 2’ या चित्रपटात  आयुष्मान खुरानासोबत अनन्या पांडेदेखील आहे.

‘गदर 2’ नंतर ‘ड्रीम गर्ल 2’ चांगली कमाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

 आयुष्मान या चित्रपटात पुन्हा एकदा पूजा नावाच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.

मुलीची भूमिका करण्याची प्रेरणा गोविंदा आणि कमल हसनकडून मिळाल्याचं आयुष्मान सांगतो.

ॲडव्हान्स बुकींगमध्ये तर चित्रपटाने बाजी मारली आहे. चित्रपट किती लाखाच्या कमाईचा आकडा गाठेल, हे आता बघावं लागेल.