कोणतीही गोष्ट स्वप्नात पाहणे शुभ किंवा अशुभ सूचित करते.

गरीब किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करण्याचे स्वप्न पाहणे शुभ मानले जाते.

जर तुम्ही कोणाला जेवताना स्वप्नात पाहिले तर तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत.

स्वत:ला  जेवताना पाहिलंत तर आजारापासून मुक्ती मिळणार आहे असं मानतात.  

स्वप्नात पाऊस पडताना पाहणेही शुभ मानले जाते.

स्वप्नात रिकामी भाडी दिसणे लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत आहेत.

गुलाबाचे फूल स्वप्नात दिसणे तुमचं नशीब उजळणार असल्याचे संकेत आहेत.

स्वप्नात चंद्र पाहणे म्हणजे तुमचा मान-सन्मान वाढणार आहे.