लिंबू शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते.
वाळलेलं लिंबू फेकून देण्यापेक्षा असा उपयोग करा.
किचनमधील साफसफाई कऱण्यासाठी लिंबाचा उपयोग होतो.
तेलाचा चिकटपणा काढण्यासाठी वाळलेल्या लिंबांचा वापर करा.
सूप बनवतानाही वाळलेल्या लिंबाचा वापर करू शकता.
हर्बल टी तयार करण्यासाठीही वाळलेल्या लिंबाचा उपयोग होतो.
वाळलेल्या लिंबाच्या सालीची पावडरही करता येते.
वाळलेल्या लिंबाच्या सालीची पावडर स्किन स्क्रबसाठी वापरता येते.