मेथी आणि जीरे या अशा गोष्टी प्रत्येक स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या मुख्य मसाल्यांपैकी एक आहेत
शरीर निरोगी ठेवण्यासाठी मेथी हे एक उत्तम डीटॉक्स पेय आहे. हे बर्याच रोगांना दूर करून शरीराला फिट करते
जीरे आणि मेथीचे पाणी हा वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय आहे. जीरे आणि मेथी या दोघांमध्ये एंटीऑक्सीडेंट असतात जे मेटाबॉलिज्म मजबूत करण्यासाठी मदत करतात.
जीरे आणि मेथीचे पाणी हा मधुमेहावरील रामबाण उपाय आहे. जर आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी होत राहिली किंवा वारंवार वाढत राहिली तर आपल्यासाठी हे एक उत्कृष्ट डीटॉक्स पेय आहे.
जीरे आणि मेथीचे पाणी बॅड कोलेस्ट्रॉलसह जळजळ कमी करण्यासाठी मदत करते.
जीरे आणि मेथीचे पाण्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन सी, प्रथिने, लोह, व्हिटॅमिन बी-1, बी-3, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस असते.
जीर आणि मेथीच्या पाण्याचे सेवन केल्याने तुम्हाला सर्दी, खोकला आणि फ्लू पासून देखील संरक्षण मिळते.
चमकदार त्वचा मिळवण्यासाठी जीरे आणि मेथीचे पाणी उपयुक्त मानले जाते.
मेथी आणि जिऱ्याचे पाणी बनवण्यासाठी एक-दोन चमचे मेथीचे दाणे किंवा जीर पाण्यात रात्रभर भिजवा. सकाळी रिकाम्यापोटी हे पाणी प्या आणि त्यात उरलेले मेथी आणि जिऱ्याचे दाणे चावून खा.