आजकाल तरुणांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण वाढलं आहे.

पण जगात एक देश असा आहे जिथे दारु पिण्यावर बंदी आहे.

या देशात दारु पिणाऱ्यासोबतच दारु विकणाऱ्यालाही शिक्षा केली जाते.

इराणमध्ये दारुसाठी कडक कायदा आहे.

इराणमध्ये दारुचं उत्पादन, विक्री आणि सेवन करणं म्हणजे गुन्हा आहे.

जर तुम्ही असं काही केलं तर लगेच तुम्हाला फटक्यांची शिक्षा केली जाते.

इथे दारु प्यायल्यामुळे दंड किंवा कारावासाची शिक्षा होते.

तुमचं वय कितीही असलं तरी तुम्ही इराणमध्ये दारू पिऊ शकत नाही.

त्यामुळे इराणमध्ये तुम्हाला नाईट क्लब, बार किंवा वाईन शॉप दिसणार नाहीत.