Published Oct 03, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रोज ब्लॅक टी पिणं शरीरासाठी चांगलं नाही. शारीरिक समस्या उद्भवू शकतात
रोज ब्लॅक टी प्यायल्यास किडनीची समस्या होऊ शकते
पचनाच्या तक्रारीही ब्लॅक टीमुळे उद्भवू शकतात, पोटदुखी, पेटके येणं
हार्ट संबंधित तक्रारीही ब्लॅक टीमुळे होऊ शकतात, यामध्ये कॅफिन जास्त प्रमाणात असते
.
रोज ब्लॅक टी प्यायल्यास लघवीची समस्या होऊ शकते
ब्लॅक टी योग्य प्रमाणात प्यावा, त्यामुळे आरोग्याला नुकसान होत नाही.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न केल्यास ते शरीरासाठी हेल्दी ठरू शकते