www.navarashtra.com

Published  August 07, 2024

By  Shilpa Apte

शहाळ्याचं पाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते

उन्हाळ्यात तर हमखास शहाळ्याचं पाणी पितात

उन्हाळा

नारळ पाण्यात शरीरासाठी लागणारी पोषकतत्त्व आहेत

पोषकतत्त्व

.

हेल्थ एक्सपर्टच्या मते पावसाळ्यातही नारळपाणी प्यावे

पावसाळा

डिहायड्रेशन, इलेक्ट्रोलाइट असंतुलन रोखण्यासाठी शहाळ्याचं पाणी उत्तम

डिहायड्रेशन

नारळ पाणी प्यायल्याने तुम्हाला भरपूर एनर्जी मिळू शकते

एनर्जी

शहाळ्याच्या पाण्यामुळे इम्युनिटी वाढते 

इम्युनिटी

शहाळ्याच्या पाण्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते

बद्धकोष्ठता

किडनीशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी शहाळ्याचं पाणी टाळवं

किडनी

ब्युटी पार्लरसारखं फेशियल घरच्या घरी करा