Published March 05, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे गॅस होण्याची समस्या निर्माण होते
बाहेरील आणि ऑयली फूड जास्त खाल्ल्यास ब्लोटिंग आणि एसिडीटी होते
कोल्ड ड्रिंक प्यायल्यानंतर ढेकर येते, अशा वेळी अनेकांना वाटते गॅस सुटत आहे
मात्र, कोल्ड ड्रिंकमुळे समस्या कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता जास्त
आतड्यांवर दबाब आल्याने गॅस बाहेर पडतो, कोल्ड ड्रिंकमधील कार्बन डायऑक्साइड शरीरातच राहतो
यामुळे अपचन, एसिडीटी, पुन्हा गॅसची समस्या निर्माण होते.
अँटी-ऑक्सिडंट, व्हिटामिनिस, मिनरल्स स्किन हायड्रेशनसाठी उपयुक्त
यामुळे अपचन, एसिडीटी, पुन्हा गॅसची समस्या निर्माण होते.