Published Dec 29, 2024
By Trupti Gaikwad
Pic Credit - pinterest
दररोज तीन ते चार लीटर पाणी पिणं गरजेचं आहे. असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास मानसिक आजार देखील होतात.
शरीराला पुरेसं पाणी न मिळाल्याने पोटात अग्नी तयार होतो. त्यामुळे चिडचिडेपणा वाढतो.
डिहायड्रेशनमुळे सतत अशक्तपणा जाणवतो, त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडते.
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने अतिविचार करणे या सारखी समस्या जाणवते.
कमी पाणी प्यायल्याने नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवता येत नाही.
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते मात्र जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर मेंदू अजून थकतो.
म्हणूनच डिहाड्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी भाज्यांचं सूप, फळांचा ज्यूसचं सेवन करणं महत्त्वाचं आहे.