बदलत्या सीझनमध्ये कोणते ज्यूस पाहावे ते जाणून घ्या.
आलं आणि आवळ्याचं सरबत करण्यासाठी, मध, लिंबू, हळद आवश्यक आहे.
आलं आणि काळीमिरी ठेचून घ्या. गरम पाण्यात पेस्ट, हळद घाला
थोडा वेळ उकळल्यानंतर आवळा चिरून टाका
रोज हे ड्रिंक पिण्याआदी त्यात 1 चमचा मध टाका
संत्र, आलं चिरून घ्या, नंतर सर्वकाही लिंबासोबत ब्लेंड करून घ्या.
ब्लेंड केल्यानंतर गाळून घ्या, हे ड्रिंक रोज प्या, इम्युनिटी वाढेल.