कढीपत्ता रोजच्या स्वयंपाकात वापरला जातो.
मार्केटमधून आलेला कढीपत्ता जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस फ्रेश राहतो.
अशावेळी सुकलेल्या कढीपत्त्याचा असा उपयोग करा.
कढीपत्ता जास्त टिकावा यासी त्याची पाने काढा, पंख्याखाली वाळवा.
टिश्यू पेपर ठेवून एका एअर टाइट डब्यात भरून ठेवा.
कढीपत्ता सुकला की त्याची पावडर बनवा.
कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
ही पावडर जेवणात, मॅरिनेशनसाठी वापरता येते.
कढीपत्त्याची पावडर डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.