बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर खूप परिणाम होतो.

मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहणं गरजेचं आहे.

ही ड्राय फ्रूट्स खाल्ल्याने मानसिक आरोग्य उत्तम राहते.

बदामात व्हिटामिन ई, मॅग्नेशियम असते, त्यामुळे मूड चांगला होतो.

पिस्त्यामुळे चिंता कमी होण्यास मदत होते.

काजूमध्ये झिंक असते जे मानसिक आरोग्य चांगलं ठेवते.

आक्रोड खाल्ल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो.

खजूर खाल्ल्याने रक्तातील साखरचे पातळी नियंत्रणात राहते.