अंजीर, काजू, बदामामध्ये पोषकतत्व खूप असतात.

कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटामिन्समुळे यांना सूपरफूड म्हणतात.

अंजीर भिजवून खाल्ल्यास त्यातील पोषकतत्व जास्त प्रमाणात शरीराला मिळतात.

फायबरयुक्त असल्याने अंजीर रोज खाल्ल्यास पचनास मदत होते.

अंजीर मेटाबॉलिजम रेटही वाढवतो. वजन कमी होण्यास मदत होते.

अंजीर खाल्ल्याने ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीर खूप फायदेशीर आहे.

अंजीर खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या वाढते. स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी अंजीर उपयुक्त ठरतो.

व्हिटामिन सीमुळे त्वचेवरील सन टॅन, काळे डाग आणि हायपरपिग्मेंटेशन दूर करण्यास मदत करते