चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी ड्रायफ्रुट्सचा ऑप्शन आहे बेस्ट
चेहरा ग्लोइंग दिसावा,अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते.
चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी कोणते ड्रायफ्रुट्स खावेत, ते आपण जाणून घेऊयात.
त्वचेचं तेज वाढवण्साठी बदाम खावेत.
अक्रोड खाणं मेंदूचं आरोग्य सुधारण्यासोबतचं त्वचेचा रंग सुधारण्यासाठीही फायदेशीर आहे.
पिस्त्याच्या सेवनामुळे पचनशक्ती नीट होते आणि त्वचा तजेलदार होते.
काजूमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटी एजिंग गुणधर्म आहेत. त्यामुळे काजू खाणं त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
अंजीर खाल्ल्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते.
शेंगदाण्यामध्ये प्रथिने, मॅग्नेशियम आणि फायबर असल्याने त्वचा चांगली होते.