उन्हाळ्यात लिंबू लवकर वाळते, त्यातला रस काढणं खूप कठीण होतं. 

वाळलेले लिंबू फेकून देण्याऐवजी असा उपयोग करा. 

चॉपिंग बोर्ड साफ करताना वाळलेल्या लिंबाचा उपयोग करा

लिंबू मधोमध कट करून त्याला मीठ लावा आणि चॉपिंग बोर्ड साफ करा. 

वाळलेलं लिंबू चिरून पाणी आणि मीठ टाकून उकळा

त्या उकळलेल्या पाण्याने किचनच्या टाइल्स आणि सिंक साफ करू शकता. 

 भांडी घासण्यासाठीही या पाण्याचा उपयोग करू शकता. 

डस्टबिन साफ करण्यासाठीही लिंबू टाकून उकळलेलं पाणी वापरा. 

ब्लेंडरमध्ये चिरलेलं लिंबू टाकून ब्लेंडर सुरू केल्यास त्याची ब्लेड साफ होते.