शाहरुख खानचा मोस्ट अवेटेड सिनेमा डंकी जगभरात रिलीज झाला.

पठाण, जवान पाठोपाठ डंकीनेही बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे.

सिनेमाने ओपनिंग डे ला 30.25 कोटींची कमाई केल्याचं म्हटलं जातं.

मात्र, पठाण आणि जवानपेक्षा ओपनिंग डे ची कमाई कमी आहे.

जवानचं फर्स्ट डे कलेक्शन 75 कोटी, पठाण फर्स्ट डे कलेक्शन 57 कोटी होते.

शाहरुखच्या डंकी सिनेमाचं बजेट 120 कोटी आहे.

डंकी सिनेमातून पहिल्यांदाच तापसी पन्नू आणि शाहरुख स्क्रीन शेअर करत आहेत.

विक्की कौशल, बोमन ईराणी, सतीश कौशिक यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.