अनुराधा टी. के. या इस्रो संस्थेच्या पहिल्या महिला संचालिका होत्या.
Picture Credit: Social Media
विजया लक्ष्मी पंडित या भारतीय महिला संयुक्त राष्ट्र आमसभेच्या अध्यक्षा होत्या.
दूती चंद या जागतिक १०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला भारतीय आहेत.
सरला ठकराल या विमान उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या.
लीला सेठ भारतातील प्रथम महिला चीफ जस्टीस होत्या. हिमाचल प्रदेश हायकोर्टमध्ये त्या कार्यरत होत्या.
दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटातील पहिल्या भारतीय महिला होत्या.