सुमारे 100 ते 200 वर्षांनंतर जग कसं असेल याचा तुम्ही कधी विचार केलाय का? 

AI अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजेन्सने त्याची झलक दाखवली आहे. 

AI ने 500 वर्षांनंतर जग कसं असेल याचे फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोंमधून अनेक गोष्टी कशा असतील ते दिसत आहे. 

शहर आणि शेवटची पिढी कशी असेल हे फोटोमधून दिसतंय. 

महत्त्वाचं म्हणजे, हॉलिवूड सिनेमांमध्ये जसे जग दाखवण्यात येते तसे ते होऊ शकते.

एवढचं नाही तर सुमारे 500 वर्षांनंतर महिला कशा दिसतील हे सुद्धा दाखवण्यात आलं आहे.

एकूणच जग कसं दिसेल याचा आपण नुसता विचारच करू शकतो.